STORYMIRROR

सुहासिनीची...

“ सुहासिनीची लगबग असते काय बरं द्यावे संक्रांतीच वाण...?यात करून थोडा विचार. विधवांचा हळदी कुंकूवाने करूया सन्मान,त्यांचाही मकरसंक्रांतीत राखला जाईल मान. होईल साजरा खऱ्या अर्थाने नवपिढीचा संक्रांत....! ”

By komal Dagade.
 39


More marathi quote from komal Dagade.
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments