“
स्टोरी मीरर व हिरकणी सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने
जागतिक महिला दिनानिमित्त उपक्रम
कर्तृत्ववान महिलांविषयी कोट्स
१ )राष्ट्रमाता जिजाऊने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली .
थोरपुत्र शिवाजीला जन्म देऊनी धन्य झाली .
२ ) क्रांतीसूर्य आद्यशिक्षिका ज्योतीबाची सावित्रीबाई फुले .
शेण , चिखल, दगड झेलून मुलींना शिक्षण दिले .
३ ) शूरवीर लढवय्यी झाशीची राणी लक्ष्मीबाई .
" मेरी झांशी नही दु
”