STORYMIRROR
सर्वां आवडे...
सर्वां आवडे...
सर्वां आवडे...
“
सर्वां आवडे चॉकलेट,
तशी ही अप्रतिम भेट
चॉकलेटची अविरत गोडी
जिभेवर रेंगाळते थोडी
भिडे ह्रदयात थेट
दयायला करू नका लेट
हॅप्पी चॉकलेट डे 🍫
सौ. शीतल ईशी
(मनस्वी कलाकार)
”
16
More marathi quote from Sheetal Ishi
Download StoryMirror App