STORYMIRROR

सरतही नाही...

“ सरतही नाही आणि पुरतही नाही अशी जन्माची शिदोरी आई कवितेची ओळ, गाण्याची चाल आई जिवंतपणी दिसनारं देवाच रूप आई आत्मा आणि ईश्वर यांचा मिलन आई ”

By अक्षय .
 197


More marathi quote from अक्षय .
19 Likes   0 Comments