STORYMIRROR
*सोन्यासारखे...
*सोन्यासारखे...
*सोन्यासारखे...
“
*सोन्यासारखे पिवळे भरलेले भाताचे ठसठशीत दाणे* 🌾🌾
*ते पाहून शेतकरी गातो सुख समाधानाचे गाणे* 🌾😍😊
*देवा,लागू दे हे पिकाचे दाणे भुकेलेल्याच्या मुखी ✌️🤗*
*तो जीव होऊ दे समाधानाने सुखी* 😍❤🌾🌾🙏👍
”
14
More marathi quote from Sagar Nadgouda
Download StoryMirror App