STORYMIRROR

"संवाद हा...

"संवाद हा नात्याचा श्वास आहे," तर संवादामुळेच मनातील नात्याचं गुरुत्वाकर्षण वाढतं. कारण मन हे भावनिक आहे तर भावनेचा संबंध थेट नात्याशी आहे. म्हणूनच सहवासामुळे कोणतेही नातं टिकते. एकमेकांच्या मनातील भावनांची जाणीव असलेले नातं विश्वासु बनत.

By Swati Jangam
 20


More marathi quote from Swati Jangam
0 Likes   0 Comments