STORYMIRROR

संसार मायारू...

संसार मायारूपी सुखासाठी कष्ट होती हो अपार सुगरणीचा खोपा देतो कसा घराला आकार संसाराच्या सुखासाठी गाऊ आनंदाचे गाणे चिमुकल्यांच्या पावलांनी होते संसाराचे सोने - महारुद्र पोपडे, परभणी

By Maharudra Popade
 426


More marathi quote from Maharudra Popade
20 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments