STORYMIRROR

समाज जाती...

समाज जाती धर्माच्या बेडयांमध्ये अडकुन अस्पृश्यतेचा विटाळ मानव माजवितो, एकोप्याची आहे गरज आज समाजाला सर्वांसाठी एकच न्याय निसर्ग चालवितो... © मधुनिता.

By Sunita madhukar patil
 37


More marathi quote from Sunita madhukar patil
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
3 Likes   0 Comments
2 Likes   0 Comments
2 Likes   0 Comments