STORYMIRROR
सिनेमा
कधी...
सिनेमा
कधी...
सिनेमा
कधी...
“
सिनेमा
कधी करवितो निखळ मनोरंजन
तर कधी समाज प्रबोधन
सिनेमा असतो जन मनाचा आरसा
घडवितो वास्तविक समाजाचं दर्शन.
© सुनीता मधुकर पाटील.
”
163
More marathi quote from Sunita madhukar patil
Download StoryMirror App