STORYMIRROR
...
शिनवाया देहा...
शिनवाया...
“
शिनवाया देहा पहुडल्या,
चंद्र चांदण्या भेगुळल्या,
सागर-धरा गाभुळल्या,
समर्पण्या त्या सरसावल्या !!
अश्रूधारा शिडकावल्या,
खगापरी नभांगणी उधळल्या,
मिलनासाठी आसावल्या,
सुमन होऊनी गंधाळल्या !!
ASunita...
”
415
More marathi quote from Sunita Anabhule
Download StoryMirror App