STORYMIRROR

शिक्षकांस...

शिक्षकांस मानावे वा निसर्गास मानावे कळत नाही मला गुरु कोणास म्हणावे जीवनाच्या प्रवासात मार्गदर्शक असते आई विश्व हेचि गुरू मानूनी क्षणोक्षणी स्मरावे

By Prasad Sawant
 307


More marathi quote from Prasad Sawant
24 Likes   0 Comments
19 Likes   0 Comments
30 Likes   0 Comments