STORYMIRROR

"...शेवटी...

"...शेवटी मनुष्य हा काय तर सवयींचा गुलाम..! सवय एखाद्या गोष्टीची ही असू शकते किंवा कोणाच्या सहवासाचीही.! पण जेंव्हा कळतं की ही सवय आपल्याला कमजोर बनवत आहे, आपल्या आत्मसन्मानाशी तडजोड करायला लावत आहे तेंव्हा त्यातून निघणं म्हणजे 'घोर तपश्चर्या'...पण एकदा जर हे 'वज्रव्रत' आपण खंबीर मनाने स्वीकारलं तर सवय जशी कोणाच्या 'असण्याची' होऊन जाते तशी कोणाच्या नसण्याची ही...." अनु...🍁🍁

By nutan c
 819


More marathi quote from nutan c
0 Likes   0 Comments
14 Likes   0 Comments