STORYMIRROR

शब्दातून...

शब्दातून सगळं व्यक्त करता आलं असतं तर अश्रूंची गरज भासली नसती.. सर्वकाही असचं बोलून गेलो असतो तर भावनांची किंमतच उरली नसती... जे बोलता येत नाही ते घर करून बसतं मनात... कोणी व्यक्त व्हायला जवळ नसलं की मन भिर भिरायला जातं रानावनात..

By Sakshi Bhujbal
 318


More marathi quote from Sakshi Bhujbal
21 Likes   0 Comments
14 Likes   0 Comments