STORYMIRROR
शब्दांच्या...
शब्दांच्या...
शब्दांच्या...
“
शब्दांच्या दुनियेत मी रमले
शब्दांसवे आयुष्य रंगले
शब्दाची सोबत शब्दांची संगत
शब्दानी आणली आयुष्याला रंगत
सौ ज्योती गोसावी /दुसंगे
कशीश पार्क ठाणे
”
337
More marathi quote from Jyoti gosavi
Download StoryMirror App