STORYMIRROR

शांतता नाद...

शांतता नाद अनाहत शांततेचा, अंतरात हुंकारतो खोल आत तळाशी संवाद, मौनाचा मौनाशी चालतो. वरवर जरी निरव शांतता, मनातला कल्लोळ आतच दडपतो शब्दांवाचून कळेल भाषा, अविरत वाट पाहतो. ©️ मधुनिता

By Sunita madhukar patil
 61


More marathi quote from Sunita madhukar patil
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
3 Likes   0 Comments
2 Likes   0 Comments
2 Likes   0 Comments