STORYMIRROR
सावळ्याच्या...
सावळ्याच्या...
सावळ्याच्या...
“
सावळ्याच्या बासरीचे सूर मी व्हावे
श्यामरंगी रंगलेली सांज मी व्हावे
पावरीच्या अंतरीचे बोल मी न्हावे
कृष्णरंगी रंगुनीया कृष्ण मी व्हावे
©️ मधुनिता
”
26
More marathi quote from Sunita madhukar patil
Download StoryMirror App