STORYMIRROR

सारे काही...

सारे काही डोळ्यां नीच पहायचे असते सुख दुख डोळयां नीच अनुभवायचे असते दुखात रडायचे सुखात हसायचे दोनी भावना डोळयांनाच लपवायचे असते सारे काही डोळयां नीच पहायचे असते

By Vilas Yadavrao kaklij
 427


More marathi quote from Vilas Yadavrao kaklij
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments