@vilas-yadavrao-kaklij

Vilas Yadavrao kaklij
Literary Colonel
AUTHOR OF THE YEAR 2021 - NOMINEE

635
Posts
1
Followers
0
Following

मी.... श्री. विलास यादवराव काकळीज नांदगाव येथे व्ही. जे. हायस्कुल या शाळेत माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे . लेखन ,वाचन ,छंद आहे. ग्रामिण भागात व इथल्याच मातीतच हसत खेळात शिकून सावरून मोठा झालो. मी माझीच तारीफ करावी इतका काही मी गुणी , किंवा मोठा पण नाही ! बस !तुमच्यातलाच एक, अगदी तुमच्या... Read more

Share with friends

वळणाचे पाणी वळणावरच जाणार निसर्ग आहे तेच करणार !

उंच झाडेच लवकर कोलमडतात

झाडांची पानगळ झाल्या शिवाय नविन पालवी फुटत नाही

ज्याचा हात मोडेल त्याच्या गळ्यात पडेल इंतरांनी प्लॉस्तर घेवून मागे फिरू नये !

ज्याचा हात मोडेल त्याच्या गळ्यात पडेल इंतरांनी प्लॉस्तर घेवून मागे फिरू नये !

ज्याचा हात मोडेल त्याच्या गळ्यात पडेल इंतरांनी प्लॉस्तर घेवून मागे फिरू नये !

पाणी मुरते तेथेच ओलावा दिसतो ओलावा असतो तेथेच बुरशी असते !

पाणी मुरते तेथेच ओलावा दिसतो ओलावा असतो तेथेच बुरशी असते !

पाणी मुरते तेथेच ओलावा दिसतो ओलावा असतो तेथेच बुरशी असते !

Feed

Library

Write

Notification
Profile