STORYMIRROR

रंजल्या...

रंजल्या गाजल्या जीवनात तु केलास ज्योतीसम सीरकाव माझे जीवन आता इच्छेने झाले भरधाव फुलासंगे, पानासंगे, पुर्ण निसर्गासंगे जडले नाते माझे... जीवनातले खरे रहस्य आता कळले मला जसे... सुमनांजली बनसोडे

By सुमनांजली बनसोडे
 379


More marathi quote from सुमनांजली बनसोडे
21 Likes   0 Comments
29 Likes   0 Comments
22 Likes   0 Comments
27 Likes   0 Comments
25 Likes   0 Comments