STORYMIRROR

रंग...

रंग छटा आयुष्याच्या बाजारात कित्येक पात्र बदलली प्रत्येकाच्या मनाप्रमाणे मी पण ती वटवली कोण जाणे कोणाला काय वाटतंय..... हक्काने सांगतात की असेच सांगतात काहीही मी पण करून पाहतो.... प्रत्येकाचे चेहरे जवळून न्हयाहळतो जीवनात रंगछटा माणूस कितीतरी वेळा विनाकारण बदलतो विवेकानंद बेनाडे 30/06/2020 मो-8149718077

By Vivekanand Benade
 127


More marathi quote from Vivekanand Benade
0 Likes   0 Comments