STORYMIRROR

रिपरिपत्या...

रिपरिपत्या त्या पावसात पावसाच्या हळवार थेंबान. उतरावं कुरळ्या केसांवरून तुझ्या त्या गुलाबी गालावर.. आणि साठावा तो थेम्ब तुझ्या खळीदार तळ्यात आणि साकाराव चेहऱ्यावर एक नवीन.. ' अजिंठा शिल्प '

By suraj suryawanshi
 30


More marathi quote from suraj suryawanshi
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments