STORYMIRROR

रिमझिम...

“ रिमझिम पावसाची सर ही अगदी तुझ्या सारखीच आहे मनात नसतांना ही मला न विचारता स्पर्श करून जाते अन मी वेडा तूच आहेस म्हणून स्वीकार करतो कवी.अमोल शिंदे पाटील मो.९६३७०४०९००.अहमदनगर ”

By Amol Shinde
 104