STORYMIRROR

रानफुलांचा...

रानफुलांचा बहरला ताटवा, वाऱ्यासह डुले बहावा, खळखळणाऱ्या नदीची मंजुळ गाणी, आणि वाऱ्याचा उल्हसित गारवा!

By Manisha Patil
 19


More marathi quote from Manisha Patil
1 Likes   0 Comments