“
प्रत्येकाने आपल्या भोवती एक जाळं विणलेलं असतं. किंवा मग नियती ते जाळं वीणते प्रत्येकाच्या भोवती.. ते जाळं कधी कधी हवंसं वाटतं तर कधी नकोसं. पण त्या जाळ्यावर बसून स्वच्छंद झुलता यायला हवं आणि हे ज्याला जमतं त्याच्यासाठी मोकळ आकाश खुणावतं आहे. ...मनसोक्त बागडण्यासाठी..आनंदासाठी..
__पूजा ⚘️
”