STORYMIRROR
प्रत्येक फुल...
प्रत्येक फुल...
प्रत्येक...
“
प्रत्येक फुल वेगळं असतं त्याचा रंग वेगळा, सुगंध ही वेगळाच आणि त्याचं बहरण ही वेगळच असतं....
त्याच प्रमाणे प्रत्येक व्यक्ती ही वेगळाच असतो, मग का म्हणून आपण एकाची तुलना दुसऱ्याशी करायची...
©® ✍️ शुभांगी
”
13
More marathi quote from Shaunak Joshi
Download StoryMirror App