“
प्रत्येक कलाकाराला त्यांच्या अभिनयाची पोच पावती मिळतेच मग ती पोच पावती कधी प्रेक्षकांनी दिलेल्या अभिप्रायाद्वारे असते किंवा कधी सन्मान सोहळाद्वारे,
पण खंत एकाच गोष्टीच वाटतं कि त्या कलाकाराला यशाच्या शिखरावर पोहचवण्यासाठी दिवसरात्र एक करून नवनवीन कथा लिहीत असणाऱ्या त्या लेखकांच्या नावाचा कुठे उल्लेख हि नसतो..
कटू पण सत्य....
”