STORYMIRROR

पृथ्वीवरील...

पृथ्वीवरील किती तरी सुंदर व्यक्तिरेखांशी दररोज रात्री सुखसंवाद करण्याचं स्वर्गसुख असणाऱ्या, लाखो तारकांनी वेढलेल्या निशानाथाला सुद्धा कालचक्राने निस्तेज होण्याची भयावह शिक्षा दिली आहे, तिथे माणसाची काय कथा.... - किरणकुमार

By Kiran Khiste
 282


More marathi quote from Kiran Khiste
12 Likes   0 Comments
23 Likes   0 Comments
25 Likes   0 Comments