STORYMIRROR
प्रोत्साहन...
प्रोत्साहन...
प्रोत्साहन...
“
प्रोत्साहन
थांबू नकोस वाट जरी कठीण
नक्की मिळेल सुखाची सावली
आशा, प्रयत्नांची घेवून शिदोरी
उजळतील मग यशाच्या मशाली
सौ. रंजना खेडकर
नागपूर
”
174
More marathi quote from Ranjana Khedkar
Download StoryMirror App