STORYMIRROR

परक्यांना...

परक्यांना ही आपलसं करतील असे गोड शब्द असतात, शब्दांनाही कोडं पडावं अशी गोडं माणसं असतात किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात. सोन्यासारखे तर तुम्ही सर्व आहातच सदैव असेच राहा तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा! प्रभावती संदिप नांदेडकर

By Prabhawati Sandeep Wadwale (Nandedkar)
 46


More marathi quote from Prabhawati Sandeep Wadwale (Nandedkar)
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments