STORYMIRROR

प्रखर...

प्रखर उन्हात रुक्ष वाटेवर कधी एखादा सुखद अनुभव मिळेल याची वाट बघत चाललोय.... एखादा मोठा ढग.... एखाद बहरलेलं झाड..... जे आपल्याला सामावून घेईल.

By Vishal Pirdankar
 10


More marathi quote from Vishal Pirdankar
0 Likes   0 Comments