“
पंगतीमधे मिठ वाढणारा पुन्हा मिठ वाढायला येत नाही. तसेच आयुष्यात काही लोकं असेचं मिठासारखे असतात. प्रत्यक्षात त्यांच्या असण्याने कदाचित काही फरक पडणार नाही,
पण त्यांच्या नसण्याने खुप फरक पडतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्यासाठी महत्वाच्या वाटणा-या लोकांना जपा
कारण आयुष्याच्या पंगतीमधे ते कदाचित पुन्हा येणार नाहीत.
आठवलं म्हणुन पाठवलं..... सोनु खोमणे
”