STORYMIRROR

फुलपाखरू...

फुलपाखरू व्हावे आणि विहरत राहावे रंगीबेरंगी फुलांवर... दुसऱ्या आनंद देणारे आपण प्रेम लुटावे कणाकणातून.... गुंतू न द्यावे मनही हे स्वछंदी उडताना पण आयुष्य रसरसून जगावे असेल क्षणिक जरी.....

By Trupti Likhite
 9


More marathi quote from Trupti Likhite
0 Likes   0 Comments