STORYMIRROR
फुलपाखर...
फुलपाखरू
पुष्पात...
फुलपाखरू
पु...
“
फुलपाखरू
पुष्पातील शोधी मकरंद,
सदैव आनंदी, नसे रुदन,
सदा राहतो कार्यतत्पर,
सदा सांगे नको आक्रंदन !!
जाणून घेऊ तयाचे मन!
राजस,सुकुमार असे तनमन,
सानथोरांचे सदा आकर्षण !!!
Asunita
”
291
More marathi quote from Sunita Anabhule
Download StoryMirror App