STORYMIRROR

फायदा असेल...

फायदा असेल तिथं लोक भुंग्यासारखी गोळा होतात.अन फायदा संपला की पळ काढतात.....अशा लोकांसाठी.... आत्मपरिक्षण करा गड्यांनो माणुसकी जपा..... मनुष्य जन्म एकदाच मिळतो, अहंकार आणि स्वार्थीपणा कधीच काही येत नाही,कामी येते ती माणुसकी..!! 🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿 सविता जाधव ✍️

By Savita Jadhav
 747


More marathi quote from Savita Jadhav
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments