STORYMIRROR
पहाटवार...
पहाटवारा घेऊनी...
पहाटवारा...
“
पहाटवारा घेऊनी आला गंध तुझा
गालावर शोभतो खट्याळ हा राग तुझा
रूप तुझे मोहुन टाकते मन माझे
तुझ्या नावात शोधतो मी नाव माझे..
Ram Gagare.
”
21
More marathi quote from ram gagare
Download StoryMirror App