Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
पेटुनिया...

पेटुनिया होळी, सण साजरा करुया... दुविचारांची करुनिया राखरांगोळी... विविध रंगाची उधळण करुया.... रंग घेऊनीया पिवळा... बुद्धिचा विकास करुया... आळसाला न देता थारा .. लाल रंगाची उधळण करुया... पांढरा रंग म्हणजे सरळपणाचे प्रतिक फसवणूक, खोटेपणा सोडुन देवु या... शितलता,पावित्र्याची आस धरुनी.. हिरव्या रंगाची उधळण करुया.... जांभळ्या रंगाची किमया न्यारी... आध्यात्मिकतेची जाणीव धरुया

By सुमनांजली बनसोडे
 340


More marathi quote from सुमनांजली बनसोडे
21 Likes   0 Comments
29 Likes   0 Comments
22 Likes   0 Comments
27 Likes   0 Comments
25 Likes   0 Comments