STORYMIRROR

पावसाचा...

पावसाचा प्रत्येक थेंब तुझी आठवण आहे नयनांच्या दोन्ही सागरांत त्याची साठवण आहे चंद्रकांत चौधरी

By Chandrakant Chaudhari
 7


More marathi quote from Chandrakant Chaudhari
0 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments