STORYMIRROR

पाण्यातून...

पाण्यातून तुझ्या चुका पाहणार्यांना, समजवायला तू जावू नकोस.. लाख तुझ्या मागे बोलतील, उलटून बोलायला तू जावू नकोस.. हसतील तुझ्या सध्यावर तुला, भूतकाळ सांगायला तू जावू नकोस.. वेळ असेल तुझी जेव्हा, उत्तर द्यायला तू विसरू नकोस..

By prachi Karne
 204


More marathi quote from prachi Karne
3 Likes   0 Comments