STORYMIRROR

ऑनलाइन नाते...

ऑनलाइन नाते एकदा एका आईला आपल्या मुलाची खूप आठवण आली आठवणीत ती फोन घेऊन आली कॉल करून म्हणाली खुप आठवण येते भेटायला ये जरा तिकडून मुलगा म्हणाला ऑफलाइन शक्य नाही ऑनलाईन बोलू व्हिडिओ कॉल करतो आपण मग बोलू डोळ्यातले अश्रू लपवत आई म्हणाली किती छान झाल असतं आमच्या वेळी ऑनलाईन आल असत मीही तुला कोणाकडे तरी ऑनलाईन सांभाळायला दिल असत ऑनलाइनच खेळवल असतं ऑनलाइन झोपल असत आणि ऑनलाईन बघितल असतं पण किती छान

By Eshvari Dhawale
 25


More marathi quote from Eshvari Dhawale
0 Likes   0 Comments