STORYMIRROR
न्यूज चॅनेल...
न्यूज चॅनेल...
न्यूज चॅनेल...
“
न्यूज चॅनेल वाल्यांना आलाय ऊत..
कधी उतरेल त्यांच्या वरचं कोरोना भुत..
तेच तेच दाखवून लोकांना केलंय बेजार..
भीतीमुळेच वाढलेत लोकांचे आजार..
”
269
More marathi quote from Pradnya Khadakban
Download StoryMirror App