Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".
Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".
नवी सुरुवात...

नवी सुरुवात फक्त उरलेल्या किंवा राहिलेल्या गोष्टींचीच करता येऊ शकते, संपलेल्या गोष्टींची नाही. कारण आयुष्यात ज्या गोष्टी अर्धवट राहिलेल्या आहे त्यांनाच पुन्हा नव्याने सुरुवात करून पूर्ण करता येत. जी गोष्ट आधीच पूर्ण होऊन संपलेली आहे तिची फक्त सुरुवात करता येऊ शकते नवी सुरवात नाही.

By Gaurav Daware
 218


More marathi quote from Gaurav Daware
27 Likes   0 Comments
21 Likes   0 Comments
24 Likes   0 Comments
23 Likes   0 Comments
11 Likes   0 Comments