STORYMIRROR

नकळतच हे मन...

नकळतच हे मन तुझ्या मागे पळत राहते..... माहित आहे मला की वेळ नाही तुला , पण तरी ही नेहमी तुझ्याकडे वेळ मागत असते . प्रेम आहे तुझं खूप माझ्यावर पण थोड स मला दिसू दे ना ते प्रेम दे ना थोडा सा वेळ ... माहित आहे मला की तू आपल्यासाठी च मेहनत करत आहेस पण यामध्ये मला तर विसरु नकोस ..

By Reshma Rathod
 21


More marathi quote from Reshma Rathod
0 Likes   0 Comments