STORYMIRROR

नात्यांचा...

नात्यांचा गुंता मोठ्यांपेक्षा लहान मुलंच सोडवू शकतात... जिथे नात्यांचा उलगडा होत नाही तिथे, ही मुलं ती सहज स्वीकारून, हव्या त्या नात्यात बसवूनही टाकतात आणि आपण...फक्त नाव काय द्यावं शोधत रहातो. रुपाली पाटील...

By रुपाली पाटील
 31


More marathi quote from रुपाली पाटील
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments