STORYMIRROR

खिडकीच्या...

खिडकीच्या सळईला गंज लागला म्हणून खिडकीने दुरावा नाही धरला.. उलट आज ना उद्या रंग दिला जाईल आणि सगळं काही व्यवस्थित होईल हीच आशा धरली.. आणि आज.. सकाळी सूर्याच्या किरणांबरोबर गंजलेल्या सळईला नवीन रंग मिळाला.. खिडकीच्या सावरण्याने, आशेने.. एक नवी पहाट झाली. रुपाली पाटील...

By रुपाली पाटील
 17


More marathi quote from रुपाली पाटील
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments