STORYMIRROR

नात्यांच...

नात्यांच गणित अगदी सोप्प आहे, जितके जवळ तितकी भांडणे जास्ती! जिथे माणसाचा जीव घुटमळला, त्या घराचं स्मशान व्हायला वेळ लागत नाही म्हणून ज्याला जसं जगायचं आहे तसं जगू द्यावं! प्रिया सातपुते

By Priya Satpute
 130


More marathi quote from Priya Satpute
25 Likes   0 Comments
4 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments