STORYMIRROR

नातं तुझं...

नातं तुझं माझं नातं तुझं माझं असावं कधी कडक तर कधी मऊ तर कधी जिभेवर हळुवार विरघळणाऱ्या चॉकलेटसारखं ज्याची अविट गोडी कधी न संपणारी. © सुनीता मधुकर पाटील

By Sunita madhukar patil
 152


More marathi quote from Sunita madhukar patil
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
3 Likes   0 Comments
2 Likes   0 Comments
2 Likes   0 Comments