STORYMIRROR
नातं...
नातं अनामिक
न...
नातं...
“
नातं अनामिक
न गवसलेलं
न हरवलेलं तरीही
हृदयांतरी वसलेलं
प्रेमाच्या धाग्यांनी गुंफलेलं
थोडं बोलकं
थोडं अबोल
दर्पणासारखं स्वच्छ
मनात प्रतिबिंबित झालेलं
© मधुनिता
”
592
More marathi quote from Sunita madhukar patil
Download StoryMirror App