STORYMIRROR

मुलं मुलं...

मुलं मुलं असतात निरागसतेचा वाहणारा निर्मळ झरा अंगणात बागडणारा खट्याळ वारा इवल्या इवल्या पावलांनी प्रवेशतात आयुष्यात आणि दणाणून सोडतात आसमंत सारा. © सुनीता मधुकर पाटील ( मधुनिता )

By Sunita madhukar patil
 184


More marathi quote from Sunita madhukar patil
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
3 Likes   0 Comments
2 Likes   0 Comments
2 Likes   0 Comments