STORYMIRROR
मोगरा फुलला...
मोगरा फुलला...
मोगरा फुलला...
“
मोगरा फुलला अंतरी मज,
चोहीकडे गंध दरवडला
प्रीतीच्या मनी स्पंदनांना,
प्रेमाचा नवा ऋतू कळला
बघत नजरेचा इशारा,
काळजावरी प्रेमाने बाहरला
मखमली तो, स्पर्श होता,
हा उभा, आरसा शहारला
-चैताली वरघट
”
43
More marathi quote from Chaitali Warghat
Download StoryMirror App