STORYMIRROR

मोगरा फुलला...

मोगरा फुलला अंतरी मज, चोहीकडे गंध दरवडला प्रीतीच्या मनी स्पंदनांना, प्रेमाचा नवा ऋतू कळला बघत नजरेचा इशारा, काळजावरी प्रेमाने बाहरला मखमली तो, स्पर्श होता, हा उभा, आरसा शहारला -चैताली वरघट

By Chaitali Warghat
 32


More marathi quote from Chaitali Warghat
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments